मनोगत

Mr. P.M.Kokate





Sir, well done & Congratulations for your successful efforts towards your social work. Mr. P.M.Kokate

P.M.Ghanokar



Vidya Nagar Pune.



My dear friend,I salute you for your great work.Congrets you for this first century&the great job you are doing. With Heartly Regards P.M.Ghanokar Vidya Nagar Pune.

Bhanudas Diwane



Pune



Sir you have completed century for arranging 100 marriages..You are really doing a great job.. Hearty Congratulations!!!! Bhanudas Diwane , Pune

Dnyanesh Santosh Junare



khamgaon



Verulkar Sir Congratulations to you for your great achievement in social activities and we all proud of you We hope your progress will be constant and you will get much more appreciation from the society.... Dnyanesh Santosh Junare BAMS 1st year Agrasen colany ghatpuri road khamgaon

Ashok Patil Jawanjal Sheela Patil Jawanjal



Amravati



Dear Verulkar Sir, Hearty congratulations for your fantastic achievement of performing 100 marriages through your Whatsapp group. This is a commendable social work in a short time span for our community. This was possible only due to your tremendous, systematic and well organised unending efforts. 101 SALUTES TO YOU SIR. Congratulations once again to you and your family. Sir words are falling short to appreciate your sincere efforts for social cause which is need of the hour today. I wish all the best to you and all our group members. Regards, Ashok Patil Jawanjal Sheela Patil Jawanjal Amravati. At present : Hyderabad.

Mankhair Family



Buldhana



Dear Shadanan Sir, Your name has been synonymous with success. Congratulations for arranging 100 successful marriages within stipulated time. You have been the shining star of our "Whatsapp Group" Very popular as well as very important group. My ears deserved to hear again second century. congratulations once again. From Mankhair Family Kakoda Tq Sangrampur Dist- Buldhana

Anant Khorgade and Mrs Dr. Shailaja Khorgade



Nagpur.



Sir, The services which you are putting inspite of your busy schedule is really very commendeble and that too at free of cost.Sir , Fruits to your efforts are also being comming out which is very inspiring and being noticed by society also.Best wishes once again to score Century of marriages shortly. Regards. From Anant Khorgade and Mrs Dr. Shailaja Khorgade. Nagpur.

सौ.सुनिता गजाननराव शेळके



परतवाडा.



सौ.सुनिता गजाननराव शेळके परतवाडा. साै.मुक्ताताई वेरूळकर व श्री.षडानन वेरुळकर ,सर नमस्कार ! उपवर मुला-मुलींचे लग्न म्हटले की स्थळ शोधायची कशी ‌हा‌ प्रश्न ? कारण फार पूर्वी असलेली स्थळ दाखविण्याची पद्धत केव्हाच बाद झाली. तेव्हा‌ आपण हाती घेतलेला उपक्रम म्हणजे डिजिटल युगात नवीन क्रांती आहे ! आपल्या या उपक्रमामुळे आपल्या ग्रुप चे ९० वे लग्न माझी नणंद कु.राधीका अशोकराव शेळके हिचे नुकतेच जुळले आपले Whats app ग्रुप वर आलेल्या परिचय पत्रां मधून आम्हाला उपवर चि.निवृत्ती शंकरराव राऊत ,अकोला यांचेशी संपर्क करता आला आणि पितृछत्र नसलेल्या राधिका च्या आईला केवळ दिलासाच मिळाला नाही तर योग्य वर आपल्या मुलीला मिळालेला पाहून आई निश्चिंत झाली. आपण‌ करीत असलेले हे कार्य म्हणजे खरी पूजा आहे. आपण‌ नि:स्वार्थ सेवा देता याचा आत्मीक आनंद आपणाला सदैव मिळो हीच सदिच्छा ! आपली स्नेहांकित सौ.सुनिता गजाननराव शेळके परतवाडा.

गजानन काटे



अकोला



आदरणीय वेरुळकर सर, सप्रेम नमस्कार, आजच्या धकाधकीच्या जीवनात मराठा समाजातील उपवर सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलामुलींची योग्य त्या ठिकाणी लग्न जुळविण्याचे कार्य अत्यंत अशक्यप्राय झालेले आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उभयतांनी पुढाकार घेऊन निस्वार्थपणे निःशुल्क आपला दररोज अमूल्य वेळ देऊन जी समाज सेवा शिस्तबद्धपणे करीत आहात ह्या सेवेला तोड नाही. ह्या बद्दल करावे तेवढे कौतुक कमी आहे. अशा प्रकारच्या कल्पना खुप जणांच्या डोक्यात येतात परंतु शिस्तबद्धरित्या वास्तवतेत उतरविणे कठीण असतं. परंतु अशा अशक्यप्राय कार्याची धुरा हातात घेवुन जवळपास १०० कुटुंब स्थापित करण्याचा आकडा लवकरच पार पडणार आहे. आपले व आपल्या उच्चविध्या विभूषित सुसंस्कृत कुटुंबाचे खुप खुप हार्दिक अभिनंदन व आपल्या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा. आपल्या कुटुंबाची सर्व स्थरावर उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपला स्नेहांकीत, गजानन काटे लहान उमरी, अकोला 444005

श्री सतिश ठाकरे



मुंबई



नमस्कार ! सन्माननिय श्री षडानन वेरुळकर सर आपण चालविलेल्या मंगल विवाह उपक्रमास आम्हा मुंबई करांच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! मानाचा मुजरा !! नवीन पिढीस व त्यांच्या पालकांस आपण एकत्र आणुन विवाह सारखे पवित्र कार्य करीत आहात त्या बद्दल आम्ही सर्व मराठी पालक व वधु वर युवक युवती आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद ! .... श्री सतिश ठाकरे व माझे सर्व मुंबईकर मित्र परिवार.

Page 14 of 15