प्र.१ |
ही वेबसाईट कोणत्या समाजासाठी आहे? |
उत्तर: |
ही वेबसाईट “सकल मराठा समाज” म्हणजेच मराठा समाजातील सर्व पोटजाती साठी आहे. जसे की मराठा , देशमुख, 96 कुळी, कुणबी, तिरळे कुणबी, धनोजे कुणबी, खैरे कुणबी, बावणे कुणबी, इतर सर्व कुणबी. ह्या सर्व पोटजातींसाठी आहे. (आमच्या verulkarsakalmarathasoyrik.com या वेबसाईट ची इतर कोणतीही शाखा नाही याची नोंद घ्यावी.) |
Q.1 |
This website is for which community? |
Ans. |
This website is for “Sakal Maratha Samaj ” i.e. all sub-castes of Maratha community like Maratha, Deshmukh, 96 Kuli, Kunbi, Tirale Kunbi, Dhanoje Kunbi, Khaire Kunbi, Bavane Kunbi & other Kunbi etc. (Please note that there are no other branches of this verulkarsakalmarathasoyrik.com) |
प्र. २ |
नोंदणी शुल्क किती आहे? |
उत्तर: |
वार्षिक नोंदणी शुल्क / नुतनीकरण शुल्क ५००/- पाचशे रुपये + बँक व्यवहार शुल्क. |
Q.2 |
How much is the Registration Fee? |
Ans. |
The registration fee/renewal fees are Rs. 500 /- (Five Hundred) plus transaction charges valid for one year. |
प्र. ३ |
मी या वेबसाइटवर माझे नातेवाईक किंवा मित्रासाठी प्रोफाइल तयार करू शकतो का? |
उत्तर: |
नाही. नोंदणी अर्ज हा उमेदवाराला स्वतःच भरायचा आहे. |
Q.3 |
Can I create a profile for my relatives or friends on this website? |
Ans. |
No. The registration form has to be filled by the candidate himself. |
प्र. ४ |
मी या वेबसाइटवर माझे नाव कसे नोंदवायचे ? |
उत्तर: |
नोंदणी प्रक्रिया: -
- सर्वप्रथम मुख्यपृष्ठावरील नियम (Rule) टॅबवर क्लिक करा , सर्व नियम वाचा.
- नोंदणी Registration वर क्लिक करा.
- आपल्याला नोंदणी फॉर्ममध्ये खालील विभाग सापडतील:
- वैयक्तिक तपशील Personal Details
- संपर्क तपशील Contact Details
- शिक्षण / व्यावसायिक तपशील Education / Professionals Details
- कौटुंबिक पार्श्वभूमी तपशील Family Background Details
- जन्मकुंडलीचा तपशील Horoscope Details
- अपेक्षा Expectations
- प्रोफाइल फोटो Profile photo
- साइन इन तपशील Sign in Details
- संमती पत्र आणि आवेदन सादर Declaration
- वरील सर्व माहिती भरा , प्रोफाइल फोटो अपलोड करा आणि शेवटी फॉर्म सबमिट करा.
- प्रोफाइल माहिती यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर , नंतर पेमेंट पृष्ठ प्रदर्शित होईल.
- पेमेंट गेटवे द्वारे नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाईन पेमेंट करा.
- पेमेंट नंतर आपल्या नोंदणीकृत ईमेलवर मेल प्राप्त होईल. आता आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- आपले वापरकर्तानाव (नोंदणीकृत ईमेल) आणि पासवर्ड वापरुन verulkarsakalmarathasoyrik.com वर “लॉग इन” करा आणि अपेक्षित जोडीदार शोधणे सुरू करा.
|
Q.4 |
How do I register my name on this website? |
Ans. |
Registration Process:-
- First Click on Rules tab displayed on the Home page and Read all rules in details.
- Then, Click on Registration.
- You will find following sections in Registration form:
- Personal Details
- Contact Details
- Education / Professionals Details
- Family Background Details
- Horoscope Details
- Expectations
- Profile photo
- Sign in Details
- Declaration
- Fill all above information, upload a Profile Photo and submit the form.
- After successfully submitting registration form, later the payment page will be displayed.
- You can make Payment online through the payment gateway using Net banking / Debit Card / Credit card options.
- After payment you will receive confirmation email on your registered email. Now your registration process is completed.
- Login on verulkarsakalmarathasoyrik.com using your username (registered email) and password and start searching for suitable match.
|
प्र.५ |
मी या वेबसाइटवर “लॉग इन” आणि “लॉग आउट” कसे करायचे? |
उत्तर: |
लॉग इन करण्यासाठी - verulkarsakalmarathasoyrik.com या वेबसाईट वर जा. नंतर “ लॉग इन ” वर क्लिक करा , आपले वापरकर्तानाव (नोंदणीकृत ईमेल) आणि पासवर्ड प्रविष्ट करा. लॉग आउट करण्यासाठी - “ लॉग आउट ” बटणावर क्लिक करा. |
Q.5 |
How can I Login & Log out on this website?
|
Ans. |
For Login, go to verulkarsakalmarathasoyrik.com after Click on “Login”, Enter your User Name (Registered Email) and Password. For Logout click on “Log Out” button. |
प्र.६ |
लग्न जुळण्याची खात्री आहे का ? |
उत्तर: |
नाही, परंतु या वेबसाईटवर आपल्याला योग्य स्थळांचा शोध घेता येईल आणि आपण स्वतः प्रयत्न केल्यास लग्न जुळेलही. |
Q.6 |
Is there a guarantee to get life-partner? |
Ans. |
No. But on this website you can search the perfect life partner and if you try it yourself, you can definitely find your life-partner. |
प्र. ७ |
मी माझा योग्य जीवनसाथी आपल्या verulkarsakalmarathasoyrik.com या वेबसाईट वर कसा शोधू शकतो? |
उत्तर: |
वेरुळकर सकल मराठा सोयरीक आपणास योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी सुलभ शोध पर्याय प्रदान करते. प्रथम verulkarsakalmarathasoyrik.com वर लॉग इन करा. मुख्यपृष्ठावरील “शोध” (Search) वर क्लिक करा. आता आपण वय, उंची, शिक्षण, उपजात, व्यवसायाचा प्रकार, ठिकाण, मुळ गाव, पालकांचे निवासस्थान, मंगळ इत्यादी शोध पर्यायांचा वापर करून आपण आपला योग्य जीवनसाथी शोधू शकता.
|
Q.7 |
How can I search for my perfect life partner on verulkarsakalmarathasoyrik.com? |
Ans. |
Verulkar Sakal Maratha Soyrik provides easy Search option to find your perfect life partner. First Login to verulkarsakalmarathasoyrik.com, then clicks on “Search” on home page. Now you can find your perfect life partner using different search options based on Age, Height, Education, Sub-caste, Occupation Type, Place, Native Place, Parent’s Residence Place, Mangal etc.
|
प्र. ८ |
संपूर्ण प्रोफाईल कसे बघावे? |
उत्तर: |
आपण संपूर्ण प्रोफाइल पाहू इच्छित असल्यास आमच्या वेबसाइटवर आपले नाव नोंदवा. आधीपासूनच नोंदणीकृत असल्यास लॉग इन करा आणि संपूर्ण प्रोफाइल पहा. |
Q.8 |
How to view full profiles? |
Ans. |
If you want to view full profile then first register your name on our website. If already registered then login and view full profile. |
प्र. ९ |
मला पसंत असलेल्या स्थळांचे संपर्क क्रमांक कसे मिळतील? |
उत्तर: |
फक्त नोंदणीकृत सभासद , लॉगिन द्वारे “माझे प्रोफाइल” या टॅब मधील “पसंती दर्शविणे” (Express Interest) या पर्यायाचा वापर करून पसंत असलेल्या स्थळांचे संपर्क नंबर आपल्याला ईमेल द्वारे मिळवता येतील. |
Q.9 |
How do I get contact details of interested profiles? |
Ans. |
Only registered candidates are eligible to get profile contact details by using “Express Interest” option in “My Profile”. You will get their contact details by email.
|
प्र.१० |
किती स्थळांची संपर्क माहिती मिळू शकते ? |
उत्तर: |
एका आठवड्यातून आपल्याला 10 स्थळांची संपर्क माहिती मिळू शकते . |
Q.10 |
How many Contact details of profile I can get in one week? |
Ans. |
You can take 10 profile contact details in a week. |
प्र.११ |
मी “माझे प्रोफाइल” दुरुस्ती किंवा अपडेट कसे करू शकतो? |
उत्तर: |
प्रथम verulkarsakalmarathasoyrik.com वर लॉग इन करा . वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर 'माझे प्रोफाईल' प्रदर्शित होईल. प्रोफाईल दुरुस्ती किंवा अपडेट करण्यासाठी, माझे प्रोफाईल मधील “प्रोफाईल दुरुस्ती” (Edit Profile) वर क्लिक करा. प्रोफाईल दुरुस्ती/अपडेट करा. शेवटी “बदल करा“ (Save Changes) या बटनावर क्लिक करा. |
Q.11 |
How can I Edit / Update my profile? |
Ans. |
After Login to verulkarsakalmarathasoyrik.com. “My profile” page will be displayed on screen. In that Click on “Edit Profile”. Your profile will be displayed for editing / updating. After doing changes, click on “Save Changes” button to save your changes. |
प्र.१२ |
मी माझा प्रोफाइल फोटो कसा बदलू शकतो? |
उत्तर: |
लॉग इन नंतर “माझे प्रोफाइल” मध्ये “फोटो बदलणे” (Edit Photo) वर क्लिक करा, येथे तुम्ही तुमच्या संगणक किंवा मोबाईल मधून योग्य फोटो निवडून तुमचे दोन्ही फोटो बदलू शकता. शेवटी “अपडेट” बटणावर क्लिक करा. |
Q.12 |
How can I change my profile photo? |
Ans. |
After Login, In “My Profile” Click on “Edit Photo”. Here you can update your both photo by choosing the suitable Photo from your PC or Mobile. Lastly Click on “Update” button. |
प्र.१३ |
मी माझे वापरकर्ता नाव (युजर नेम) निवडू किंवा बदलू शकतो का ? |
उत्तर: |
नाही. आपण आपले वापरकर्तानाव बदलू शकत नाही, आपला ईमेल आयडी हेच आपले वापरकर्तानाव आहे. म्हणून तो अजिबात बदलू शकत नाही. |
Q.13 |
Can I choose or change my user name? |
Ans. |
No. You cannot change your username, by default your email id is your username. So it cannot be changed at all. |
प्र.१४ |
मी “माझे प्रोफाइल” चा संकेतशब्द (पासवर्ड) कसा बदलू शकतो? |
उत्तर: |
लॉग इन नंतर “ माझे प्रोफाइल ” मध्ये “पासवर्ड बदला” “Change Password ” वर क्लिक करा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
Q.14 |
How can I change my profile password? |
Ans. |
After Login, In “My Profile”, Click on “Change Password” and follow the instructions given on screen. |
प्र.१५ |
मी “माझे प्रोफाइल” चा संकेतशब्द (पासवर्ड) विसरल्यास मी काय करू? |
उत्तर: |
प्रथम लॉग इन पृष्ठावर जा, “ पासवर्ड विसरलात” (Forgot Password) वर क्लिक करा नंतर आपले रजिस्टर ईमेल प्रविष्ट करा आणि सबमिट करा. आम्ही आपल्याला आपल्या रजिस्टर ई-मेलवर “रीसेट पासवर्ड” (Reset Password) ची लिंक पाठवू. आपल्या ईमेलवरील लिंक उघडा आणि नवीन पासवर्ड तयार करा. |
Q.15 |
What should I do, If I forgot my password? |
Ans. |
First go to the login page, click on “Forgot Password” then enter your register email and submit. We will send you a link of 'Reset Password' on your register e-mail. Open the link from your email and create a new password. |
प्र.१६ |
मी माझे प्रोफाइल कसे डिलीट करू शकतो? |
उत्तर: |
लॉग इन नंतर “माझे प्रोफाइल” मध्ये “डिलीट प्रोफाइल” वर क्लिक करा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
Q.16 |
How can I delete my profile? |
Ans. |
After Login, In “My Profile”, Click on “Delete Profile” and follow the instructions given on screen. |
प्र.१७ |
मी माझी यशोगाथा (Success Story) कशप्रकारे पाठवावी ? |
उत्तर: |
जर आपले लग्न आमच्या वेबसाइटच्या मदतीने किंवा दुसर्या मार्गाने निश्चित झाले असेल आणि आपण आपला अनुभव इतर सभासदांशी व्यक्त करू इच्छित असल्यास, आपण आपली यशोगाथा आणि लग्न सोहळा किंवा सोयरीक जुळल्याचा फोटो देखील जोडू शकता. त्या करीता verulkarsakalmarathasoyrik.com वर लॉग इन करा. वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर माझे प्रोफाईल “My Profile”, मध्ये “प्रोफाईल डिलिट करणे” (Delete Profile) वर क्लिक करा. “Got Engaged / Married” हे कारण निवडा स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
Q.17 |
How can I add my success story? |
Ans. |
If your marriage is fixed with the help of verulkarsakalmarathasoyrik.com or from other way and if you want to share your experience with other members. You can add your success story and marriage / engagement photo also at time of your profile deletion. For this, In “My Profile”, Click on “Delete Profile” button and Select reason as “Got Married / Got Engaged” and follow the instructions given on screen. |
प्र.१८ |
मी माझे सभासदत्व नूतनीकरण कसे करायचे? |
उत्तर: |
लॉग इन नंतर “माझे प्रोफाइल” मध्ये, “सभासदत्व नूतनीकरण“ (Renew Membership) या पर्यायावर वर क्लिक करा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
Q.18 |
How can I renew my membership? |
Ans. |
In ‘My profile’ Click on “Renew Membership” and follow the instructions given on screen. |
प्र.१९ |
मी या वेबसाइट बद्दलचे माझे मनोगत कसे व्यक्त करू शकतो? |
उत्तर: |
लॉगइन नंतर “माझे प्रोफाइल” मध्ये “मनोगत पाठविणे“ (Add testimonial) वर क्लिक करा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
Q.19 |
How can I Share my experience (Add testimonials) about this website? |
Ans. |
After Login, In “My Profile”, Click on “Add testimonial” and follow the instructions given on screen. |
प्रश्न.२० |
संकेतस्थळाचे संचालक लग्न संबंध जुळण्याकरीता मध्यस्ती करतील का ? |
उत्तर: |
नाही. आपल्याला योग्य उमेदवाराची निवड ही स्वतः करायची आहे. त्याची संपूर्ण चौकशी स्वतः करायची आहे आणि संपर्क सुद्धा स्वतः च करायचा आहे. त्यासाठी संचालक जबाबदार राहणार नाही. |
Q.20 |
Does the director of the website mediate for match-making? |
Ans. |
No. You have to choose the right candidate yourself and need to do the all enquiry by yourself. Director will not be responsible for that. |
प्रश्न.२१ |
अतिशय महत्त्वाचे काम असल्यास किंवा तांत्रिक अडचण असल्यास कोणाला संपर्क करायचा ? |
उत्तर: |
आपल्याला अतिशय महत्त्वाचे काम असल्यास किंवा काही तांत्रिक अडचण असल्यास आपण 9322820354 , 749988109 या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद ! |
Q.21 |
Whom should I contact for emergency issues or technical difficulty? |
Ans. |
You can contact us on - 9322820354, 7499881909 for emergency issues or technical difficulty. |